🎉 आमच्या विद्यालयात वाढदिवसाचा आनंदोत्सव 🎂
आमचा माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी वेदांत अनिल चौगुले याचा अतिशय उत्साहात व प्रसन्न सकाळी शाळेत वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या वतीने स्वप्नाली बांबरे मॅडम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 🎁
यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण वातावरण आनंद, हशा आणि मैत्रीने गाजत होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, समाजभावना आणि एकमेकांबद्दल आदर वाढतो.
No comments:
Post a Comment