Wednesday, April 8, 2026

🌟 माध्यमिक विद्यालय आर्दाळ प्रवेश सुरू | 8वी ते 10वी साठी सुवर्णसंधी

🚀 नवीन प्रवेश सुरू – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ | इ. ८ वी ते १० वी 🚀

🏫 माध्यमिक विद्यालय, आर्दाळ

"सर्वांगीण विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विश्वसनीय विद्यालय."

ता. आजरा, जि. कोल्हापूर

✨ नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इ. ८ वी ते १० वी प्रवेश सुरू…! ✨
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या.

🎯 शाळेची ठळक वैशिष्ट्ये

  • ✔️ गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकास
  • ✔️ इयत्ता १० वी निकालाची १००% परंपरा
  • ✔️ NMMS व स्कॉलरशिप परीक्षेची विशेष तयारी
  • ✔️ निसर्गरम्य परिसर व सुसज्ज इमारत
  • ✔️ प्रशस्त खेळाचे मैदान
  • ✔️ अनुभवी शिक्षकवृंद
  • ✔️ आधुनिक तंत्रज्ञान व कॉम्प्युटर लॅब
  • ✔️ समृद्ध ग्रंथालय
  • ✔️ विद्यार्थ्यांसाठी वाहन सुविधा
  • ✔️ क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश
  • ✔️ क्रिकेट स्पर्धेत सलग ३ वर्षे प्रथम
  • ✔️ “बालचमुच्या काव्यकळ्या” कवितासंग्रह लवकरच प्रकाशित
  • ✔️ आदर्श विद्यार्थी/विद्यार्थिनी पुरस्कार

🏆 विविध उपक्रम व स्पर्धा

🎨 चित्रकला | ✍️ निबंध | 🎤 वक्तृत्व

🌟 उपक्रमशील शाळा

🌳 सहल व वनभोजन | 🎉 जयंती व सण | 📚 शैक्षणिक कार्यक्रम

📱 डिजिटल माध्यमात आघाडी

▶️ शाळाशिक्षणYouTube चॅनल | 🌐 स्वतःचा ब्लॉग

📢 मर्यादित प्रवेश – आजच प्रवेश निश्चित करा!

📞 श्री. शरद पाटील – 9822407012
📞 श्री. लक्ष्मण लोहार – 9766770847
📞 श्री. चंद्रकांत गुरव – 9921483324
📞 श्री. किरण चव्हाण – 8806737528
📞 श्री. रणजीत सुतार – 9049320331
📞 सौ. स्वप्नाली बांबरे – 9049834933
📢 पालकांनो लक्ष द्या! – आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या 🎓 माध्यमिक विद्यालय अर्दाळ – गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी | मर्यादित जागा!

No comments:

Post a Comment